Spotify तुमची आवड कशी ओळखतो? Neural Network समजून घ्या.
Spotify तुमची आवड कशी ओळखतो? Neural Network समजून घ्या Spotify तुमची आवड कशी ओळखतो? Neural Network समजून घ्या सकाळी Spotify उघडलात — आणि “Discover Weekly” मध्ये exactly तुम्हाला आवडेल असा song होता. तुम्ही कधी सांगितलं नव्हतं. तुम्ही list बनवली नव्हती.…





